Saturday, 1 October 2016

0डाँ.ए.पी. जे.अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन

जि.प.प्रा.शा.यशवंतनगर मलकापूर येथे वाचन प्रेरणा दिन वहात धुवा दिन असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.यानिमित्ताने डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन ,त्यांच्याविषयी माहिती कथन ,विद्यार्थी शिक्षक, पालक व नागरीक यांचे अवांतर वाचन असा कार्यक्रम झाला.
       नंतर हात धुवा दिनानिमित्त हात धुण्याचे महत्व कथन व प्रात्यक्षिक घेण्यात आले

No comments:

Post a Comment