मानवी हक्क दिनानिमित्त जि.प.प्राथमिक शांळेत दहशतवादविरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्टीय महामार्ग क्रमांक४ वरील हाॅटेल वारणा ते हाॅटेल संगम या दरम्यान या रॅलीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले.यावेळीा इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा छाया पवार, रोटेरियन किरण जाधव ,राजेश खराट,जयराम सचदेव उपस्धित होते.
No comments:
Post a Comment